साहित्य -
उड़द दाळ = 1 कप
रवा =2 कप
पानी =2 कप
टमाटर =2
शिमला मिरची =2
कांदा =1 मध्यम
चीज =1 कप कीस
मिठ = स्वादानुसार
कृति
दाळ चार-पाच तास पाण्यात भिजवुन घ्या, व वाटुन घ्या . वाटलेल्या दाळमध्ये रवा व मिठ टाकुन एकत्र करुन इडलीसाठी मिश्रण तैयार करा या मिश्रणाला फुलण्यासाठी रात्रभर ठेवा .दुस-या दिवशी या मिश्रणाला एका भांडयात टाका व कुकर मध्ये वाफ घ्या . पाच मिनट ठेवा . त्याला बाहेर काढुन वरुन चीज, कापलेला कांदा , टमाटर इ. टाका व परत वाफवा याचे तुकडे करा .

0 comment(s) to... “इडली पिज्जा”

0 comments:
टिप्पणी पोस्ट करा