साहित्य : 5 अळूची पाने, 1 वाटी बेसन, 1 चमचा तिखट, मीठ चवीप्रमाणे, चिंच, गूळ, धने व जिरे यांची पूड, हिंग तीळ, मोहरी, जिरं व तेल.
कृती : सर्वप्रथम पाने स्वच्छ धुवावी व बेसनमध्ये चिंचेचे पाणी, गूळ, तिखट, मीठ धन्याजिर्‍याची पूड व हिंगाची पूड घालून पीठ भज्यांच्या पीठासारखे चांगले भिजवावे. नंतर अळूच्या पानाच्या पालथ्या बाजूवर पीठ पातळसर लावावे. त्याच्यावर दुसरे पान ठेवून त्याला पीठ लावावे. या प्रमाणे एकावर एक अशी चार पाने ठेवावी. नंतर त्या पानांची गुंडाळी करून ती वाफवून घ्यावी व काप करावेत. फोडणीत तीळ घालून त्यात ते काप चांगले परतून घ्यावे.

साहित्य : १ कप चण्याची डाळ, २ कांदे चिरून, अर्धा कप श्रावणघेवडा चिरून, थोडे जिरे, ३ लवंगा, १ दालचिनीचा तुकडा, १ हिरवी मिरची, २ वेलदोडे, पाणी

साहित्‍य-2अंडी ,1फेटलेले अंड, मसाला ,हळद, चटणी,मिरच्‍या बारीक कापलेल्‍या , धना पावडर, मिठ, तेल कांदा बारीक चिरलेला

साहित्य - पिकलेल्या पपईचा दीड वाटी कीस, पाव वाटी खवा + पनीर, पाऊण वाटी साखर, पाव वाटी पिठीसाखर, वेलदोडा पूड,

साहित्य  - पाव किलो खवा, अर्धा पाव किलो पनीर, 2 टेबलस्पून मैदा,

साहित्‍य- 100 ग्राम पनीर,1 कप सिंघाड़े पिठ, स्वादानुसार सेंधाव मिठ, मिरपुड, 1/1 टी स्पून जीर पावडर


साहित्य - ५०० ग्रॅम मध्यम आकाराचे चिकनचे तुकडे, ४ मध्यम कांदे, १ टी स्पून लसूण पेस्ट, १ टी स्पून आलं पेस्ट, १ टेबल स्पून गरम मसाला, २ टेबल स्पून कोल्हापूरी चटणी, हळद, मीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृति- प्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ करुन पाणी काढून टाकणे. नंतर हळद, मीठ, आलं, लसूण पेस्ट, गरम मसाला, कोल्हापूरी चटणी हे सर्व साहित्य चिकनला लावून ठेवणे, नंतर कढईत तेल टाकून गरम करणे त्यात बारीक चिरलेले कांदे टाकणे, गुलाबी रंग आल्यावर मसाला लावलेलं चिकन त्यात टाकून वर झाकण ठेवून शिजवून घेणे. शिजल्यावर गॅस बंद करुन कोथिंबीर टाकणे



साहित्य-  २ वाट्या जाडसर कणीक, १ वाटी साजूक तूप, १ वाटी मऊ गूळ, थोडे तीळ, खसखस आणि बडीशेप.

कृति-   तूप गरम करावे कणीक घालून खमंग भाजावे. गॅस बंद करुन खाली उतरवल्यावर गूळ घालावा. गूळ विरघळला की मिश्रण थापावे. त्यावर तीळ पेरावे. वाटीने दाबावे. लगेच वड्या पाडाव्या. मुलांसाठी या वड्या पौष्टिक आहेत.




 साहित्‍य- 2वाटया पोहे,अर्धा वाटी वाटाणे,पाव वाटी कापलेला कांदा
4मध्‍यम आकाराचे उकडलेले बटाटे, अर्धा वाटी भिजलेले साबुदाने, हिरवी मिरची ,अदरक पेस्‍ट, शोफ, मिठ, निंबुचा रस, साखर, तेल.
कृति- पोहे 2ते3 पाण्‍याने धुवुन घ्‍या.उकळलेले बटाटे व वाटाणे मेश करुन घ्‍या.त्‍यात हिरवी मिरची ,अदरक पेस्‍ट ,कापलेला कांदा,शोफ,मिठ, साखर,निंबु रस टाकुन चांगले एकत्र करा.त्‍यात भिजलेले पोहे टाकुन मिक्‍स करा. या मिश्रनाचे रोल करुन भिजलेल्‍या साबुदान्‍यात लपेटावे व सोनेरी रंग येइ पर्यात तळावे .कटलेट प्‍लेटमध्‍ये ठेवुन वरुन शेव टाकावी व हिरव्‍या चटणीसोबत किंवा सॉस सोबत खायला दया.



साहित्‍य- पोहे 500 ग्राम, मीठ, जीर,8हिरव्‍या मिरच्‍या बारीक केलेल्‍या 
कृति-पोहे दोन पाण्‍याने धुवा एक तास पाण्‍यात भिजवा.थोड पाणी राहु दया. त्‍यात‍ मिठ, जिर व बारीक केलेल्‍या मिरच्‍या टाकाव्‍या.तीला चांगले मळुन घ्‍या.चकली मेकरमध्‍ये टाकुन त्‍याची शेव पाडा . व उन्‍‍हात वाळवा. सुकल्‍यावर डब्‍यात भरा. व पाहीजे तेव्‍हा तळता येतात.


साहित्य:- चार अंडी, चार ते सहा मोठे कांदे, तेल तीन चार चमचे, लाल तिखट दीड चमचा, गरम मसाला, अर्धी वाटी कोथिंबीर, एक चमचा मोहरी, हळद, हिंग व मीठ चवीप्रमाणे.

साहित्य - पारीसाठी - दीड कप पिठी, दीड कप पाणी, दीड चमचा तूप, अर्धा चमचा मीठ, अर्धा कप आंब्याचा पल्प (गाळलेला घ्या)


कृती - पाणी उकळून त्यात पल्प, तूप, मीठ घाला. उकड तयार करा. सारणासाठी तीन कप नारळाचा चव, दीड कप साखर, पाऊण कप आंब्याचा पल्प, केशरपूड चिमूटभर. सारण साहित्य शिजवा.

साहित्यः 2 कप सीताफळाचा गर, 1 लिटर म्हशीचे दूध, 1 कप साखर, 2 चमचे ग्लुकोज पावडर, 1 कप क्रीम.
कृतीः दीड कप सीताफळाचा गर मिक्‍सीतून काढावा. दूध गरम करून त्यात साखर व ग्लुकोज पावडर घालावी व मिश्रण गार करावे. त्यात क्रीम मिसळून घ्यावे व सीताफळाच्या गर घालावा.

साहित्य 2 कप डाळीचे पीठ, कपभर पिठीसाखर, दीड कप तूप, दहा-बारा बदामाचे जाडसर काप करून, वेलचीपूड.

साहित्‍य- 1किलो बटाटे, बादाम 50 ग्रम, काजु 100 ग्रम , पिस्‍ता 50 ग्रम, किशमिश 50 ग्रम , सफेद तिळ 1 चमच, जीरा 1 छोटा चमचा , हिरवी मिरची कापलेली ,  कढीपत्‍ता , साखर बारीक
केलेली  50 ग्रम , सेंधव मिठ 3छोटे चमचे , तेल,


साहित्यः  पाऊण कप उडदाची डाळ, पावणेदोन कप इडली रवा, चवीला मीठ.


कृतीः उडदाची डाळ एक-दीड तास भिजवा. इडली रवा धुऊन कोमट पाण्यात 15 मिनिटे भिजवा. डाळ अतिशय बारीक वाटून घ्या.


भिजवलेला इडली रवा मलमलच्या कपड्यात घालून जास्तीत जास्त पाणी काढून टाका, डाळीच्या पेस्टमध्ये घालून, मीठ घालून 6, 7 तास ठेवा. मग नेहमीप्रमाणे इडली बनवा. अशा तऱ्हेने बनवलेली इडली चविष्ट बनते. पीठ फार आंबट होत नाही.

http://static.webdunia.com/mwdimages/thumbnail/image/izizi//mywebdunia/UserData/DataS/sakhi1/images/vada.bmp
साहित्य - एक कप उडदाची डाळ, एक चमचा मिरे, मोठा हिंग, 5, 7 कढीलिंबाची पानं, तेल.
कृती ः उडदाची डाळ धुऊन 1 तास भिजवा. हिंग 1 चमचा पाण्यात भिजवा. डाळ वाटताना हिंगाचं पाणी वापरा. मिरे, कढीपत्ता, मीठ घाला. मधोमध भोक असलेले वडे बनवून तळा. पीठ तयार झालं की लगेच तळा म्हणजे वडे तेलकट होणार नाहीत.

http://img.freebase.com/api/trans/image_thumb/en/bhelpuri?pad=1&maxheight=110&mode=fillcropmid&maxwidth=110साहित्य ताजे चुरमुरे अर्धा किलो, ताजे फरसाण अर्धा किलो, दोन मोठे कांदे बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून एक वाटी, खारे दाणे अर्धी वाटी, टोमॅटो किंवा कैरी बारीक चिरून, चिंचेचं पाणी, हिरवी चटणी.

साहित्या एक मोठा कांदा, टोमॅटो पेस्ट (प्युरी), ८-१० काजू, एक वाटी मटर, पनीर, आल-लसूण पेस्ट, जीरे, हळद, तिखट, मीठ, तमालपत्र, कस्तुरी मेथी, दालचिनी पूड घ्यावी.

साहित्‍य-अर्धा किलो मटण, चार कांदे, वीस पंचवीस लसून पाकळ्या, एक इंच आले, चार-पाच हिरव्या मिरच्या, चार टी स्पून धने, चार टी स्पून खसखस, दहा लवंगा, दोन छोटे दालचिनीचे तुकडे, आठ काळी मिरी, अर्धा टी स्पून शहाजिरे, तीन चार तमालपत्र, अर्धा वाटी सुके खोबरे, हळद, तिखट, मीठ, तेल, कोथींबीर हे साहित्य तयार ठेवा.

Related Posts with Thumbnails